गेल्या चार वर्षाच्या काळात महागाई बेसुमार वाढली आहे. लट्ठ पगार घेणारे अधिकारी सोडले तर सर्व सामान्य जनता व मध्य वर्गीय महागायीने त्रस्त जाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पाहता गोर गरीब मजुरांना किती पगार मिलतो, याची जाणीव लट्टा पगार घेनार्यान्ना अधिकारी वर्गाला होने आवश्यक आहे. कुपोशनामुले मुले मृत्तुमुखी पडत आहेत. आदिवासिंसठी असलेली मदत त्यांचापर्यंत पोहोचू शकत नाही.कारण स्वातंत्र्य नंतर फ़क्त भ्रस्ताचर्ची पालेमुले खोलवर रुजली आहेत. या देशातील प्रतेक गरीबाच्या डोळ्यातील अश्रु पुसला गेला पाहिजे, असे सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत आहे.
असो.............
६० वा प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो.
बाबासाहेब जाधव, कुड़ोली
from: दैनिक सकाळ
date: २६ जानेवारी २००९