आज पर्यंत अनेक हल्ले जाले; पण मी मजयातली ताकद कमी करू दिली नाही; दहशद्वाद्यानी आपल्या मुंबई वर हल्ला केला. महाराष्ट्राच नव्हे, तर देशाच्या अस्मितेवरच तो घाला होता. बेछुत गोलीबार;अधूनमधून बोम्बचे धमाके होत होते. आपल्या देशाचे शुर ध्रेयाने अतिरेक्यान्शी लढले आणि शहीद जाले. दुख जाले; पण मी थरथरले नाही. माज़ा उर त्यंच्या बलिदानामुले स्वाभिमानाने फुलून गेला.दुख जाले; . नंतर मी सुन्न जाले अतिरेक्यामुले नव्हे तर अतिरेकपनामुले. राजीनामा आणि नंतर मुख्यमंत्री निवाडिचे नाट्य पाहून मी खचले हो. एकीकडे अजुन शाहिदांच्या चितांची आगाही अजुन शांत जालेली नव्हती.
दुसरीकडे अनेकांच्या पोटात या पदांसाठी लागलेली आग मला सारखे चटके देत होती. हल्ल्यामुले आधीच अस्थिरता निर्माण जाली होती. त्यातच या राज्करानाने भर घातली. "मी सम्पेन नाही तर अमक्याला संपवीन" असे म्हनत एकाने चक्क नीरवानीरवीची भाषा केली. आपणच आपल्या देशबांधवन्ना संपविनयाची भाषा केली, तर अतिरेक्यांना जास्त आटापीटाच करावा लागणार नाही. आहों थाम्बवा हा निर्लाज्जपना. हे सारे कशासाठी? फ़क्त मजयासठी ना? माज़ दुख कोण जानून घेणार? अहो मला तुम्ही लोकानी फार खिलखिल करून टाकल आहे. मी फार भोगते आहे तुमच्यामुले. मी निरजीव आहे, मी बोलू शकत नाही; पण माजी वेदना जानुंन घ्यायची असेल? तर माज्या सच्च्या देशभक्त, भोल्या जनतेने दहशदवादी हल्ल्यानंतर गाललेले अश्रु पहा. त्यात माज़च प्रतिबिम्ब दिसेल. जनेतेंच्या भावनाशी बेईमानी करू नका. नाहीतर एकदिवस मजयासठी तुम्ही 'वालवी' व्हाल. आणि माजी माती होउन जाइल? इश्वर तुम्हाला सदबुधि देवो.
कलावे,
आपली कृपा(?)भिलाशी
खुर्ची
गुलजार गोलंदाज
from: दैनिक सकाळ
date : १८ दिसम्बर २००८
No comments:
Post a Comment