Sunday, 25 October 2009

।शिवकल्याण राजा...............



.छत्रपती शिवाजी महाराजांनी............... - बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, - पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, - साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, - स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले; - महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, - योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, - आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला; - सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; - राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. - तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात! सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।




* शेर शिवराज है ! *******
इन्द्र जिमि जंभ पर,
वाढव सुअंभ पर,
रावण सदंभ पर,
रघुकुलराज है!
पौन बारिबाह पर,
संभु रतिनाह पर,
ज्यो सहसबाह पर,
राम द्विजराज है!
दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंड पर,
भूषन वितुंड पर,
जैसे मृगराज है!
तेज तम अंस पर,
कान्ह जिमि कंस पर
त्यों मलिछ बंस पर,
सेर सिवराज है!
"जय भवानी",
"जय शिवाजी"!!









!









शिवाजींचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या
डफ़ावरची थाप आहे मी...


विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी,
मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे
तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,

अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,
मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...

मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.
इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.
इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.
.........................................................................जय महाराष्ट्र!!!!!!!!!!

Friday, 23 October 2009

मराठी मानसा....................

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

Wednesday, 26 August 2009

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुरुंगावासात डांबून ठेवण्यासाठी त्यांना घेऊन लंडनवरून निघालेले एस्.एस्. मोरिया हे ब्रिटीश जहाज ७ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात नांगरण्यात आले होते. वीर सावरकर यांनी या वेळी स्वत:ची सुटका करून घेण्याचे नक्की केले. या धाडसी प्रयत्‍नाचा जगभर चांगला परिणाम होईल व पूर्ण जग ब्रिटनच्या विरोधात होईल, असे सावरकर यांना वाटत होते. तुरुंगात कोंडून मरण्यापेक्षा धाडसी मरण पत्करणे चांगले. त्यातून जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाईल, असा विचार करून ८ जुलै १९१० रोजी रोजी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संडासातील खिडकीतून त्यांनी पाण्यात उडी टाकली. त्यानंतर पोहून त्यांनी किनारा गाठला व सुटकेसाठी धूम ठोकली. त्यांना फ्रेंच पोलिसांनी अटक केली. त्यांचा सुटका करून घेण्याचा प्रयत्‍न फसला; मात्र त्यांचा हेतू साध्य झाला. जगभर ब्रिटनचे हसे झाले व प्रत्येक जण ब्रिटन सरकारला दोष देऊ लागले. सावरकरांच्या या धाडसी युक्‍तीने ब्रिटीश सरकारला पुढील दोन महिने नुसते हादरवून सोडले होते.गाजलेल्या या समुद्र उडिच्या शतक पुर्ती दिना निमित्त सावरकरांना शतशा प्रणाम....!!

Wednesday, 15 July 2009

असं असतं प्रेम



एका डॉक् टरांकडे एक ८० - ८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाकेकाढून घ्यायला गेले . सकाळी . ३० चा सुमार . ते डॉक् टरांना म्हणाले , थोडंलवकर होईल का काम ? मला वाजता एकीकडे जायचंय .
डॉक् टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं . त्यांनी जखम तपासली , सामानाचीजमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली . दरम्यान , ते त्या गृहस्थाशीगप्पा मारत होते .

""
आजोबा , वाजता दुसऱ्या डॉक् टरांची अपॉइंटमेंट आहे का ?''
""
नाही ! मला वाजता माझ्या बायकोबरोबर नाश् ता करायला दुसऱ्याहॉस्पिटलमध्ये जायचंय .''
""
हॉस्पिटलमध्ये ? आजारी आहेत का त्या ?''
""
हो ! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती .''
""
अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत , तर वाट पाहतील ना त्या ? काळजीहीकरतील ...?''
""
नाही डॉक् टर . तिला " अल्झायमर्स ' झालाय . ती गेली पाच वर्षे कोणालाचओळखत नाही .'' आजोबा शांतपणे म्हणाले .

डॉक् टर चकित होऊन म्हणाले , "" आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश् ता करायला इतक् या वेळेवर आणि धडपडून जाता ? त्या तुम्हाला ओळखतहीनसताना ? ''

त्यावर पुनः तितक् याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले , "" डॉक् टर ती मलाओळखत नसली , तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो . माझी बायको आहेती , आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर .''


ऐकता ऐकता डॉक् टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले . गळा दाटून आला . त्यांच्यामनात आलं , "" हे खरं प्रेम ; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे , तर त्याबरोबरकितीतरी देणं , निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं , उधळणं - त्यागृहस्थांसारखं .''

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक् टरांनाआठवला -
""
चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जेवाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात .''
यालाच आयुष्य म्हणायचं . आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्यादोन्ही हातांनी , आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं ...
खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन् जमेल का असं प्रेम करणं आपल्याला ?..

Sunday, 17 May 2009

पाकचे पार्लमेंट हाऊस कधी उडवायचे???

पाकचे पार्लमेंट हाऊस कधी उडवायचे????
कि भडव्यांनी फक्त मारायचे,
आणि आम्ही मरायचे???

रोज साला कुठे ना कुठे,
एक बॉम्बस्फोट होतो.
रस्त्यावरती चालता चालता,
कोणाच्यातरी घरचा "वर" जातो.

तेच तेच आक्रोश ऐंकण,
आता खुप असह्य होतय.
हिरव्या रक्ताचे फितुर होण,
आता खुप डोक्यात जातय.

इथलेच खातात भडवे,साले...,
"मुस्लिम मुजाहिदिन" बनतात.
"अल्ला अल्ला" करतात आणि
आम्हाला काफिर म्हणतात.

मला नाही मरणाची भीती..,
मी मरायला सुद्धा तयार आहे.
वेळ आलीच तर पाकिस्तान मध्ये,
बॉम्बस्फोट करायला सुद्धा तयार आहे.

पण, षंडानो तुमचे काय?,
तुम्ही काय करणार...?
शेजाऱ्यावर प्रेम करणार?
की देशासाठी मरणार?

मानवतेची भाषा फक्त,
मनुष्य जातीला कळते.
ज्यांच्या रक्तात श्वापद आहेत,
त्याना "त्यांचीच" भाषा कळते.

नैतिकतेची भाषा बोलणाऱ्यानो,
कधी घरातला कोणी मेला की कळेल.
तेव्हा कुठे असतील तुमचे बोबडे बोल?
कोण मग त्याच्या "मडयावर" रडेल?

फुकट घरात बसुन फक्त,
भारतमाता की जय करू नका.
मतदान करतो म्हणून स्वत:ला,
देशवासी तुम्ही म्हणू नका.

Sunday, 26 April 2009

मी महाराष्ट्र बोलतोय sss...

'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' महाराष्ट्राच हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या ओलिंमध्ये वाचल होत; प्रत्यक्षात मात्र आता अनुभवल एलेक्षनाच्या निमित्ताने. महाराष्ट्राचा मत समजुन घेण्यासाठी आम्ही २५ मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर हिंडलो. लोकांच्या समस्या 
समजुन घेतल्या, राजकार्नांच्या सभा आमच्यासाठी दुय्यम होत.  आम्हाला समजुन घ्यायच होत समन्याताल्या सामान्य मानचाच मत. सामान्य माणसाला केद्रस्थानी ठेउनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.
                                                                            राज्यातल्या जवलपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योकधंदे आणि बेरोजगारी, या समस्यानी खरोखरच उग्र रूप धारण केलेय.    

Monday, 6 April 2009

धोबीपछाड



गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.

तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत
आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?

विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.

Thursday, 19 February 2009

शिवचरित्र्यातुन काय शिकावे?


शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे.  शिवचरित्र्यातुन आज आपणाला  खुप जीवनमूल्य शिकता येण्यासारखी आहे. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले.. त्यांच्यावर खुप संकटे चालून आली. खुप शत्रुन्शी महाराजानी मोठ्या ध्र्येयांनी मुकाबला केला. म्हणजे शिवाजी महाराज संकट समयी घबरनारे  नव्हते,तर लधनारे होते. आज तरुनान्नी संकट समयी हताश, निराश ना होता खुप आत्मविश्वासाने संकटाविरुध्य लाधान्याची प्रेरणा  शिवचरित्र्यातुन  घ्यावी.  शिवचरित्र्यातुन आज आपण प्रयान्त्वाद शिकला पाहिजे. शिवाजी महाराज नीरव्यसनी होते, त्यांचे सर्व मवालेही नीरव्यसनी होते. त्यामुलेच शिवाजी राजे यशस्वी जाले. 

 शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|  
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||  
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|  
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||  
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|  
या उपरी आता विशेष|काय लिहावे||  
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|  
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||  
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|  
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|

उष:काल होता होता काळ रात्र झाली.. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !...

Monday, 26 January 2009

गरिबांच्या अश्रुला मोल नाही!

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अमलात आणली गेली, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. घटनेने या देशातील सर्वाना सामान संधी दिली. २००८ च्या प्रजासत्ताक दिना निमित्याने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषानत राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल म्हणाल्या होत्या,  "देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. देशातील कमकुवत वर्गाला विसरून आपण उज्वल भविताव्याची कल्पनाच करू शकत नाही." राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल यानी अत्यंत विचारपूर्वक हे विचार मांडले आहेत. कारण आज आपल्या देशात ११ कोटि लोक केवल भिकेवर जगतात, ३४ कोटि लोक केवल २० रुपये रोजंदारीवर गुजरान करतात. राष्ट्रीय सव्रेक्षण विभागाच्या म्हानान्याप्रमने दर दिवसाला अन्न्याच्या अभावामुले आठ जन आत्महत्या करतात, अत्यंत कमी पैशात तंदुल, तेल देण्याच्या घोषणा केल्या जातात. निवदनुक होताच तय विसरल्या जातात, हे भारतीय जनतेला नवे नाही. आपल्या देशात जे  सत्ता लोभी आहेत त्यानाच फ़क्त सर्व हक्का मिलतात. गेल्या ६२ वर्षात किती मागास वर्गीय समाजातील तरुनान्ना नोकर्या मिलाल्या हे केंद्र सरकारने श्वेत पत्रिका काढून जाहिर करावे.
                                  गेल्या चार वर्षाच्या काळात महागाई बेसुमार वाढली आहे. लट्ठ पगार घेणारे अधिकारी सोडले तर सर्व सामान्य जनता व मध्य वर्गीय महागायीने त्रस्त जाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पाहता गोर गरीब मजुरांना किती पगार मिलतो, याची जाणीव लट्टा पगार घेनार्यान्ना अधिकारी वर्गाला होने आवश्यक आहे.  कुपोशनामुले मुले मृत्तुमुखी पडत आहेत. आदिवासिंसठी असलेली मदत त्यांचापर्यंत पोहोचू शकत नाही.कारण स्वातंत्र्य नंतर फ़क्त भ्रस्ताचर्ची पालेमुले खोलवर रुजली आहेत. या देशातील प्रतेक गरीबाच्या डोळ्यातील अश्रु पुसला गेला पाहिजे, असे सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत आहे. 
       असो.............  
                 ६० वा प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो. 
                                                                                                        

                                                
                                                     बाबासाहेब जाधव, कुड़ोली 
                                                        from: दैनिक सकाळ
                                                       date: २६ जानेवारी २००९ 

Sunday, 11 January 2009

प्रिय राजकारन्यांस,

आज पर्यंत अनेक हल्ले जाले; पण मी मजयातली ताकद कमी करू दिली नाही; दहशद्वाद्यानी आपल्या मुंबई वर हल्ला केला. महाराष्ट्राच नव्हे, तर देशाच्या अस्मितेवरच तो घाला होता. बेछुत गोलीबार;अधूनमधून बोम्बचे धमाके होत होते. आपल्या देशाचे शुर ध्रेयाने अतिरेक्यान्शी लढले आणि शहीद जाले. दुख जाले; पण मी थरथरले नाही. माज़ा उर त्यंच्या बलिदानामुले स्वाभिमानाने फुलून गेला.दुख जाले; . नंतर मी सुन्न जाले अतिरेक्यामुले  नव्हे तर अतिरेकपनामुले. राजीनामा आणि नंतर मुख्यमंत्री निवाडिचे नाट्य पाहून मी खचले हो. एकीकडे अजुन शाहिदांच्या चितांची आगाही अजुन शांत जालेली नव्हती.  
                                              दुसरीकडे अनेकांच्या पोटात या पदांसाठी लागलेली आग मला सारखे चटके देत होती. हल्ल्यामुले आधीच अस्थिरता निर्माण जाली होती. त्यातच या राज्करानाने भर घातली. "मी सम्पेन नाही तर अमक्याला संपवीन" असे म्हनत एकाने चक्क नीरवानीरवीची भाषा केली.  आपणच आपल्या देशबांधवन्ना संपविनयाची भाषा केली, तर अतिरेक्यांना जास्त आटापीटाच करावा लागणार नाही. आहों थाम्बवा हा निर्लाज्जपना. हे सारे कशासाठी? फ़क्त मजयासठी ना? माज़ दुख कोण जानून   घेणार? अहो मला तुम्ही लोकानी फार खिलखिल करून टाकल आहे. मी फार भोगते आहे तुमच्यामुले. मी निरजीव आहे, मी बोलू शकत नाही; पण माजी वेदना जानुंन घ्यायची असेल?  तर माज्या सच्च्या देशभक्त, भोल्या जनतेने दहशदवादी हल्ल्यानंतर गाललेले अश्रु पहा. त्यात माज़च प्रतिबिम्ब दिसेल. जनेतेंच्या भावनाशी बेईमानी करू नका. नाहीतर एकदिवस मजयासठी तुम्ही 'वालवी' व्हाल. आणि माजी माती होउन जाइल? इश्वर तुम्हाला सदबुधि देवो. 
                                                                                                                                     कलावे,
                                                                                                                       आपली कृपा(?)भिलाशी  
                                                                                                                                    खुर्ची          



                                                         गुलजार गोलंदाज 
                                                      from: दैनिक सकाळ  
                                                      date : १८ दिसम्बर २००८                          

Monday, 5 January 2009

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!!

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...
मराठी मनाससथी....
महाराष्ट्रासाठी.....
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!